Saturday, 28 July 2018

तु मला पाहिले जेव्हा...

तु मला पाहिले जेव्हा 
मी  तुलाच पाहत होतो, 
अन मनात माझ्या छोटे 
घर आपले बांधित होतो| 

तू क्षणभर माझ्या समोरी 
मी आयुष्य जगले होते,
शोधात तुझ्याच मी का 
ही दुनिया फिरलो होतो ?

No comments:

Post a Comment